Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : दुपारची बातमी : कोरोनाला गांभीर्यांने घ्या , दुपारपर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू , दुपारपर्यंत ४८ रुग्णांची वाढ

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद  जिल्ह्यातील 14 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 12956 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 8159 बरे झाले, 442 जणांचा मृत्यू झाला. तर 4355 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील रुग्ण (11)
रांजणगाव (4), श्रेय नगर (1), अन्य (1), महेश नगर (1), केशववाडी नगर (2), रहीम नगर, देवळाई चौक (1), विद्यानगर (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (3)
कन्नड बाजारपेठ परिसर (1)
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत जालान नगरातील 80, इसारवाडी, पैठणमधील 70, गणेश कॉलनीतील 77, रेल्वे स्टेशन परिसर, उस्मानपुऱ्यातील 66 वर्षीय पुरूष आणि पंढरपूर, वाळूजमधील 56 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!