Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : दिवसभरात आढळले 322 रुग्ण , जिल्ह्यात 5986 कोरोनामुक्त, 4026 रुग्णांवर उपचार सुरू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 125 जणांना (मनपा 90, ग्रामीण 35) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5986 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 322 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 157, ग्रामीण165) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10404 झाली आहे. आजपर्यंत एकूण 392 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4026 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर आढळलेल्या 188 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत 112 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवर 82 आणि, ग्रामीण भागात 30 रुग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

Advertisements

मनपा हद्दीतील रुग्ण (33)

सावरकर नगर, एन चार (1), बीड बायपास (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन सहा सिडको (1), चिकलठाणा (1), साई सिद्धेश्वर कॉलनी (1), जयश्री कॉलनी, मुकुंदवाडी (1), आरटीओ ऑफिस समोर, रेल्वे स्टेशन परिसर (1), एन तीन (1), एन आठ (1), विजय नगर, गारखेडा (1), जय भवानी नगर (2), नारेगाव (1), पैठण गेट (2), पुंडलिक नगर (1), नेहरू चौक, छावणी (1), नागेश्वरवाडी (1), शाबिस्ता कॉलनी (1), श्रीराम नगर (1), राजीव गांधी नगर, एन दोन सिडको (1), मेन रोड, जुनी मुकुंदवाडी (1), गजानन कॉलनी, गारखेडा (3), ज्ञानेश्वर नगर, बीड बायपास (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), पानचक्की रोड, कोहिनूर कॉलनी (1), राम नगर (1), सिकंदर नगर (1), लंबोदर रेसिडन्सी (1), लोकमान्य नगर (1), आलोक नगर, सातारा परिसर (1)

Advertisements
Advertisements

ग्रामीण भागातील रुग्ण (73)

जय भवानी नगर, बजाज नगर (4), छत्रपती नगर, बजाज नगर (3), न्यू सारंग सो., बजाज नगर (1), सरस्वती सो., बजाज नगर (1), इंडियन सो., बजाज नगर (1),
बजाज नगर (7), आयोध्या नगर, बजाज नगर (1), हायटेक कॉलनी, बजाज नगर (1), सिडको महानगर (1), साई मंदिर, बजाज नगर (1), राधाकृष्ण सो., बजाज नगर (1), विटावा, गंगापूर (4), बोरगाव (1), रांजणगाव (2), इंड्युरंस कंपनी परिसर, वाळूज (1), तुर्काबाद, गंगापूर (4), मातोश्री नगर, वाळूज (2),
बहीरगाव (1), आझाद नगर, सिल्लोड (1), नारायणपूर, गंगापूर (1) देवगाव रंगारी (1), अंभई, सिल्लोड (1),
औरंगाबाद (9), गंगापूर (15), सिल्लोड (3), वैजापूर (3), अंधारी, सिल्लोड (1), सिल्लोड (1)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शहरातील दोन विविध खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील मुंडवाडीतील 55 वर्षीय पुरूष, गारखेडा परिसरातील 74 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!