AurangadCrimeUpdate : नऊ जुगार्यांना अटक, पावणे दोन लाख रु.चा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद- सेव्हनहिल परिसरात एका हाॅटेलमधे जुगार खेळणार्या ९जणांना १लाख ८० हजारांच्या मुद्देमालासह पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.या प्रकरणात हाॅटेल मालकावर फक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल शेलार, किशोर उणे,रफिकखान, विनोद चाकूर, प्रभाकर रणदिवे, गौतम खंदारै,आकाश चिकोले, भगवान अवचार, रोहिदास कस्तुरै, व हाॅटेल व्यवस्थापक नुरोद्दीन कमरोद्दीन असे अटक आरोपी आहेत.या प्रकरणात हाॅटेल मालक महेश राणा याच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे.
वरील कारवाई एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रभाकर सोनवणे, विनायक कापसे! विकास खटके,पोलिस कर्मचारी रमेश सांगळे, त्रिंबक पल्हाळ, बाळाराम चौरै, गणेश डोईफोडे, शिवाजी गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.