CoronaVirusAllUpdate : ताजी बातमी : औरंगाबाद जिल्ह्यात 1211 रुग्णांवर उपचार सुरु । News In One View : महाराष्ट्र । देश । विदेश

भारत : रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा , मृत्यू दरही कमीच पण जगात भारताचा चौथा क्रमांक
औरंगाबाद जिल्ह्यात आज 93 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 2918 झाली आहे. यापैकी 1549 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 158 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1211 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. मुकुंदवाडी (1), कैसर कॉलनी (1), बेगमपुरा (2), चेलीपुरा (1), उस्मानपुरा (1), रेहमानिया कॉलनी (1), ईटखेडा (2), चिखलठाणा (4), वैजापुर (1), गारखेडा परिसर (4), खोकडपुरा (1), न्यु विशाल नगर (1), बायजीपुरा (1), आंबेडकर नगर (2), बंजारा कॉलनी (2), एस.टी. कॉलनी (1), एन-9 सिडको (3), पुंडलिक नगर (3), छत्रपती नगर (2), जिन्सी राजा बाजार (2), शहानुरवाडी (11), जवाहर कॉलनी (11), जालान नगर (1), वडजे रेसिडेन्सी (1), सिल्क मिल कॉलनी (1), शिवाजीनगर (2), रोजा बाग दिल्ली गेट (2), बन्सीलाल नगर (1), बालाजी नगर (1), भाग्यनगर (3), कोहिनुर कॉलनी (1),एन-11 सिडको (3), जयभवानी नगर (1), गादीया विहार (2), दिवानदेवडी (1), सिडको (1), वाहेगाव (1), एन-11, टिव्ही सेंटर (1), शांतीपुरा, छावणी (1), रहिम नगर (1), प्रकाश नगर (1), बुध्द नगर (1), हडको, टिव्ही सेंटर (1), सुधाकर नगर (1), न्यु हनुमान नगर (1),दुधड (1), कानडगांव, ता. कन्नड (1), देवगांव रंगारी (1),लक्ष्मीनगर (1), वाळुज (1). यामध्ये 54 पुरूष आणि 39 महिला रुग्णांचा समावेश आहे.
News In One View CoronaVirus
Maharashtra Coronavirus Cases: 107958 | Deaths: 3950 | Recovered: 50978| Active : 53030
India Coronavirus Cases: 343026 | Deaths: 9915 (5%) | Recovered: 180320 (95%) | Active : 153106
Delhi : Active : 24032 | Recovered: 15823 | Deaths : 1327 | Total Cases : 41182
Gujarat : Active : 5742 | Recovered: 16325 | Deaths : 1477 | Total Cases : 23544
Tamil Nadu : Active : 19679 | Recovered : 24547 | Deaths : 435 | Total Cases : 44661
Uttar Pradesh : Active : 4948 | Recovered : 8268 | Death : 399 | Total Cases : 13615
West Bengal : Active : 5552 | Recovered : 5060 | Death : 475 | Total Cases : 11087
CoronaVirus Fisrt Five Country in World
World Coronavirus Cases 8113679| Deaths: 439085 (9%) | Recovered: 4213602 (91%)
1. USA : 2182950 | 118213 |
2. Brazil : 891556 | 44118
3. Russia : 537210 | 7091
4. India : 343026 | 9915
5. UK : 296857 | 41736