Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : औरंगाबादची एकूण रुग्णसंख्या ३७८, मृत्यू १२, एका पोलिस निरीक्षकसहित २३ जण आढळले आज कोरोनाबाधित…

Spread the love

औरंगाबाद – नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक त्यांच्या दोन बायका आणि मुलीव मुलाच्या सासुरवाडीचे अन्य तिघे पाॅझिटिव्ह तर हक टाॅवर परिसरातील ५१ रहिवासी निगेटिव्ह असल्याचा अहवाल मिळाल्याचे महापिलिकेच्या आरोग्यविभागाने सांगितले. औरंगाबादमधील  एकूण रुग्णसंख्या  ३७८ तर मृत्यूंची संख्या ११ झाला आहे.
काल दिल्लीमधे युपीएससी चे क्लासेस करणारा पोलिस निरीक्षकाचा मुलगा कोरोनाबाधित आल्याचे महापालिकेने सांगितल्यानंतर पोलिस निरीक्षक राहात असलेली हक टाॅवर वसाहती मधील ५८जणांना मनपा ने होमक्वारंटाईन केले होते.आज त्या ५८पैकी ७जण पाॅझिटिव्ह आले आहेत तर  ५१ जण निगेटिव्ह आले आहेत असे  सुत्रांनी सांगितले. या कुटुंबियांसह आज २३ रुग्ण शहरात आढळून आले आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या जिल्ह्यात मुंबई, पुणे, मालेगावनंतर आता औरंगाबाद शहराचा नंबर लागला आहे. शहरात १३ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. मात्र, मार्च महिन्यात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. शिवाय पहिली महिला रुग्ण ही उपचाराअंती ठणठणीत बरी होऊन घरी परतली. त्यामुळे औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. दरम्यान शहरात २९ पर्यंत हॉटस्पॉटही वाढले आहेत. शहरातील किलेअर्क, नूर कॉलनी, आसिफिया कॉलनी,भीमनगर, सातारा परिसर, देवळाई, समतानगर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. परंतु, २१ मार्च ते १ मेपर्यंत शहरातील इतर परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून  यामध्ये नुर कॉलनी, मुकुंदवाडी, संजयनगर, भीमनगर भावसिंगपुरा या भागात मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरात दाट लोकवस्तीच्या काळात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे शहरवासीयांची चिंता वाढली आहे.

Total Patient : 375 + 3 ( District) = 378 | Admit : 337 | Discharge : 29 | Death : 12 

Today’s cases :  23

Pundlik Nagar : 9
Haq Tower – 5
Jaibhim Nagar -3
Killeark – 2
Katkat Gate – 3
Bhadkal Gate (Noor colony) – 1

Today’s Cases – 23 (22 AMC + 1 Pvt.Lab)
Total Cases – 375 + 3 = 378
Today’s Discharge – 4
Total Discharge – 29
Today’s Death – 1 (Asefiya colony, 95  Yrs, Female,)
Total Deaths – 12

Details Update Soon

आपलं सरकार

Click to listen highlighted text!