शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकविण्याची गरज नाही , मुख्यमंत्री सेनेचाच होणार , बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू , संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे. यानिमित्ताने अनेक नेते त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित…