News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

- काँग्रेसची दिल्लीतील सातही जागी अनामत रक्कम जप्त होणार : केजरीवाल
- आम्ही महामिलावटी नाहीत तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच महामिलावटी , त्यांचे बुरे दिन सुरु झालेत : मायावती
- पती आणि दोन प्रियकरांच्या मदतीने तिने केला तिसऱ्या प्रियकराचा खून, तिघांना बेड्या , एक फरार …
- …गुंगीतही , तो आई , आई म्हणत होता पण आईच्या प्रियकराने त्याला पाण्यात ढकलून दिले !!
- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग उद्या दोन तासांसाठी बंद , मुंबईहून पुण्याला येणारी वाहतूक मात्र खुली राहणार
- गांधी कुटुंबांनी आयएनएस विराटचा टॅक्सीसारखा वापर करून देशाचा अपमान केला : नरेंद्र मोदी
- खळबळजनक : सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि सुनेला पेट्रोल टाकून पेटवून दिले ….
- औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
- प्रियांका गांधी यांनीही दिले मोदींना ‘ओपन चॅलेंज’ …काय ते पहा …
- यंदा लोकसभा निवडणुकीत निकाल वेगळे लागतील , सगळेआराखडे चुकतील : प्रकाश आंबेडकर
- अपयश झाकण्यासाठी नरेंद्र मोदी माझ्या नावाचा वापर करत आहेत – रॉबर्ट वढेरा
- कुरुक्षेत्रावरून मोदींचा विरोधकांवर प्रतिहल्ला !! ‘रावण, साप, विंचू, घाणेरडा माणूस, मौत का सौदागर, हिटलर आणि मुसोलिनी म्हणून मला शिव्या देतात , प्रेम करण्याची हीच पद्धत आहे का?
आणि इतर बातम्या…
१. लंडनः पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन अर्ज कोर्टाने पुन्हा फेटाळला . लंडन पुढील सुनावणी २८ दिवसानंतर.
२. दुष्काळ निवारण तातडीच्या बाबींचे ४८ तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश, औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी ८८७९७३४०४५ हा व्हॉटस्ॲप क्रमांक जारी
३. साताराः अनैतिक संबंधात आड येणाऱ्या मुलाची गुंगीचे औषध पाजून आईनेच केली हत्या, वाई येथील घटना
४. पुणेः कामावरून काढून टाकल्यामुळे फेसबुकवर बनावट अकाउंट काढून अश्लील वीडियो व मोबाइल क्रमांक टाकून बदनामी करणाऱ्याला सायबर सेलकडून अटक
५. शीना बोरा हत्याकांड: आरोपी पीटर मुखर्जीचा जामीन हायकोर्टाने नाकारला; सुनावणी १२ जूनपर्यंत तहकूब
६. धुळे : प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. के. तडवी यांच्याविरोधात ३० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल.
७. ओडिसा : आंध्र प्रदेशच्या सीमेवर तीन महिलांसह पाच नक्षलवाद्यांचा चकमकीवेळी खात्मा