Month: April 2019

मित्राच्या वाढदिवशी मित्राने केलेला अपमान सहन न झाल्याने पूजाने केली आत्महत्या

वाढदिवसाच्या कार्यक्रमात मित्राने शिवीगाळ केल्याने अपमानित झालेल्या तरूणीने घरी येऊन आत्महत्या केल्याची घटना मुकुंदवाडीतील अंबिकानगर येथे…

ट्रोलर्सच्या ट्रोल्सने पार्थ पवार झाला हैराण !! त्याचे प्रत्येक कृत्य होऊ लागले ट्रोलचा विषय …

मावळचे उमेदवार पार्थ पवार , अजित पवारांचे चिरंजीव  यांच्या मागावर जणू ट्रोलर  चांगलेच हात धुवून…

गिरीश महाजन म्हणतात … पवारांना कितीही जोर लावू द्या, येणार सुजय विखेच !! महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जागा भाजपला :

देशात व राज्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे. लोक भाजपच्या सोबत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात सर्वच्या सर्व…

Facebook : काँग्रेस बरोबरच पंतप्रधान मोदींच्या नमो अ‍ॅपशी संबंधित 15 पेजेस आणि अकाऊंट्सवरही फेसबुकची कारवाई 

काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित  सुमारे 687 फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स फेसबूकने हटविल्याचा आनंद भाजप व्यक्त…

राज्य घटनेला आव्हान निर्माण करणाऱ्या आणि देशात दुहीची बीजे पेरणारांना पराभूत करा : देशातील २०० लेखकांचे आवाहन

सिनेमा सृष्टीशी संबंधित १०० लोकांनी भाजपाला  न करण्याचे आवाहन केल्यानंतर आता काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या २००…

काॅपी मुक्त अभियान : जबाबदारी, शिक्षक आणि पालकांची !! उज्वल पिढी घडविण्याची…

✓दहावी व बारावीबोर्डाच्या परीक्षा एकूणच शिक्षण व्यवस्थेवर विचार प्रवृत्त करणारे हे शिक्षणाधिकारी डॉ बी बी…

नष्ट किंवा काँग्रेसमुक्त अशा फालतू कल्पना माझ्याकडे नाहीत : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

भारत काँग्रेसमुक्त झाल्यामुळे सगळे प्रश्न मिटतील असं तुम्हाला वाटतं का ? असं विचारलं असता नष्ट…

नरेंद्र मोदी यांच्या पवार काका पुतण्यावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ध्यातील सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित…

सभेला झालेली गर्दी बघून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

वर्ध्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाला मराठीतून  सुरुवात केली . त्यांनी सर्वप्रथम इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचं…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!