मराठवाडा

अखेर काँग्रेसच्या जिलाध्यक्षपदाचा राजीनामा देत, अब्दुल सत्तार यांचा सुभाष झांबड यांच्या विरोधात बंडाचा झेंडा रोवण्याचा निर्धार !!

औरंगाबाद येथून सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज झालेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार…

Aurangabad Loksaha : सुभाष झांबड यांच्या उमेदवारीने जिल्हाध्यक्ष झाले नाराज , पक्षांतर्गत बंडाळीची चिन्हे !!

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी सर्वत्र पोहोचत…

मी लढण्यासाठी तयार , औरंगाबाद लोकसभेच्या मैदानातून माघार नाही : आ. इम्तियाज जलील

औरंगाबाद लोकसभा एमआयएमने सोडलेली नाही, मी लढण्यासाठी तयार , औरंगाबाद लोकसभेच्या मैदानातून माघार नाही ….

ऊसतोड कामगारांचा जीवनसंघर्ष मांडणारा लघुपट “मुक्ता” लवकरच प्रदर्शित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील बी.ए तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी निर्माण केलेला…

बोलले खोतकर कि , दगा फटका करणार नाही , उद्वव ठाकरेंचा आदेश माझ्यासाठी अंतिम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर…

अखेर अर्जुन खोतकर यांनी नांगी टाकली , मेळाव्यात घोषणा होईल : मुख्यमंत्री

अखेर अर्जुन खोतकर यांची तलवार म्यान… दानवे -खोतकर वाद मिटला असून युतीच्या मेळाव्यात याची घोषणा…

जालना मतदार संघात अर्जुन खोतकर काँग्रेसची कुर्बानी स्वीकारणार , कि स्वतः दानवेंसाठी कुर्बानी देणार ?

जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा .रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढण्याच्या डरकाळ्या फोडणारे राज्यमंत्री…

वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएम ला औरंगाबादसह दोन जागा , न्या . कोळसे पाटील यांचा प्रश्न निकालात

अखेर बहुचर्चित औरंगाबादसह लोकसभेच्या दोन जागा वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला सोडल्या असून या दोन्हीही जागेवर…

आपलं सरकार