News Updates : दुपारच्या १२ बातम्या : गल्ली ते दिल्ली : एक नजर

Advertisements
Advertisements
Spread the love

आणि इतर बातम्या…

भोपाळ : वाराणसीमध्ये कॉम्‍प्युटर बाबांसोबत काँग्रेस नेते दिग्‍विजय सिंह यांचा रोड शो

मध्य प्रदेश: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दुपारी भिंडमध्ये रॅली

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी घेतली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट

पुणे: विमानतळावर ३१ लाखाचे सोनं पकडलं; शहजाद मोमीन नावाचा इसम अटकेत

नवी दिल्ली: ‘चौकीदार चोर है’ प्रकरण; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार सुपूर्द

मुंबई विमानतळावरील विमानसेवा विलंबाने,वायूसेनेचे विमान रनवेवरून उतरल्याने सेवेवर परिणाम.

आपलं सरकार