Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : मोदी सरकारच्या काळात देशात आता धावणार खाजगी रेल्वे , शासन करणार ३५ वर्षाचा करार…. !!

मोदी सरकारने  देशातील प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागिदारी करण्याची योजना आखली असून यासाठी रेल्वे…

UttarPradeshCoronaEffect : योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि माजी  क्रिकेटपटू चेतन चौहान यांचाही कोरोनाने घेतला बळी…

उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि भारताचे माजी  क्रिकेटपटू चेतन चौहान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला…

CoronaIndiaUpdate : भाजप खासदारांचा कोरोनावर महत्वाच्या सल्ला , अंग चिखलाने माखून घ्या आणि खूप शंख वाजवा….

भाजपमध्ये अनेक प्रतिभावान लोक आहेत. त्यांच्या पक्षाचे नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल…

WorldIndiaNewsUpdate : “द वॉल स्ट्रीट जर्नल”चा दणका , फेसबुकने अखेर भाजप आमदारांच्या ‘हेट स्पीच’ असलेल्या पोस्ट हटवल्या… !!

फेसबुकच्या निष्पक्षतेवर “द वॉल स्ट्रीट जर्नल” मध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर अखेर फेसबुकने भारतीय जनता पक्षाचे…

FacebookIndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : फेसबुक -भाजपच्या संबंधाविषयीचा गौप्यस्फोट , राजकीय नेते भडकले

द वॉल स्ट्रीट जर्नलने भारतात लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या धोरणाबद्दल  धक्कादायक खुलासा केला आहे. द्वेष आणि…

UttarPradeshCrimeUpdate : भयानक : उत्तर प्रदेशात गरिबांचे जगणे झाले हराम, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून शरीराचे केले तुकडे !!

भाजप आणि योगींच्या उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या वाढत होत असून आता याच राज्यातून अंगाचा…

IndiaCricketUpdate : महेंद्रसिंग धोनी आणि फलंदाज सुरेश रैना यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय, चाहत्यांची मात्र नाराजी

अखेर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने  अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे . …

आपलं सरकार

Click to listen highlighted text!