Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठवाडा

AurangabadNewsUpdate : कमालच झाली !! पती -पत्नी दोघेही डॉक्टर पण मुलगी झाल्यामुळे पतीने केले हे कृत्य …

औरंगाबाद – डाॅक्टर दांपत्याला मुलगी झाल्यामुळे संतप्त पतीने पत्नीला तलाक दिला. या प्रकरणी वाळूज पोलिस…

AurangabadNewsUpdate : मनमाड ते नांदेड रेल्वे विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते

औरंंंगाबाद : मनमाड ते नांदेड असे विद्युतीकरणाच्या कामाला जानेवारीत शुभारंभ होणार असून यासाठी यापूर्वीच ३२०…

AurangabadNewsUpdate : कुख्यात गुन्हेगारांकडून कारसह दोन तलवारी जप्त , शहरात नाकाबंदी करून संशयीत वाहनधारकांची चौकशी

औरंंंगाबाद : रेकॉर्डवरील दोन कुख्यात गुन्हेगारांकडून पोलिसांनी एका कारसह दोन धारदार तलवारी हस्तगत केल्या आहेत….

AurangabadCrimeUpdate : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक, न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

औरंंंगाबाद : मोबाइलचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी वारंवार होणाNया छळा कंटाळून विवाहीतेने…

AurangabadNewsUpdate : विदेशी प्रवाशांसाठींच्या SOP ची काटेकोर अंमलबजावणी, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने Covid-19 विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे (Foreign Passengers) Covid-19 चा प्रसार…

AurangabadCrimeUpdate : दागिने विक्रीसाठी आलेला चोर पोलिसांच्या जाळ्यात, दोन घरफोड्या उघडकीस, शंभर टक्के रिकव्हरी

औरंगाबाद  :  सिडको परिसरात पाच महिन्यांपूर्वी दोन घरफोड्या करुन साडेपाच तोळे सोने ज्याची किंमत २…

AurangabadCrimeUpdate : सातारा पोलिसांची रिकव्हरी, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे आणले उघडकीस

औरंगाबाद – गेल्या दोन महिन्यात पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संतोषीमातानगर आणि विशाल नगरातून दोन मोटरसायकल…

AurangabadNewsUpdate : दारूची तस्करी करणारे दोघे गजाआड , राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

औरंंंगाबाद : आलिशान इनोव्हा कारमधुन अवैधरित्या देशी दारूची तस्करी करणा-या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!