Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : परळीत मोदीच काय भाजपने डोनाल्ड ट्रम्प जरी आणले तरी विजय माझाच : धनंजय मुंडे

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परळी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. तेच काय…

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : पंतप्रधान मूळ मुद्यावरून लक्ष भटकावण्याचे काम करीत आहेत , राहुल गांधी यांचे टीकास्त्र

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या तीन…

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मोदींचा रोख राष्ट्रीय मुद्यांवर , पहिल्याच प्रचार सभेत विरोधकांना आव्हान , घेतलेले निर्णय बदलून दाखवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावमध्ये पहिली प्रचारसभा घेत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुकले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ…

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : प्रचाराचा आज सुपर संडे , मोदी, राहुल गांधी , अमित शहा , पवार , आंबेडकर , राज ठाकरे यांच्या सभा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाच्या सुपर संडे निमित्त आज महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

Pune : बहुचर्चित शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त , खातेधारक हवालदिल

पीएमसी बँकेचे प्रकरण गाजत असतानाच पुण्यातील बहुचर्चित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आदेशानुसार, शिवाजीराव भोसले…

Aurangabad Crime : गँगस्टर इम्रान मेंहदीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

औरंंंगाबाद : परराज्यातील शार्प शुटरच्या टोळीच्या मदतीने पोलिसांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने गुन्हेशाखेच्या पोलिस उपनिरीक्षकावर पिस्तूल…

मोदींना निवेदन दिल्याने वर्ध्यातील विद्यार्थ्यांचे विद्यापीठाने केले निलंबन

देशातील मॉब लिंचिंग घटनेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले म्हणून ५० जणांविरुद्ध देशद्रोहाचा खटला…

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची फोडणी , भाजप महाराष्ट्राचे विभाजन करण्याच्या मनस्थितीत

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!