Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

MaharashtraNewsUpdate : नाताळ सणानिमित्ताने मार्गदर्शक सुवचनांचे पालन करण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

राज्यात कोरोनाच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन इतर धार्मिक सणांप्रमाणे या वर्षी नाताळ उत्सवही   साध्या…

AurangabadCoronaEffect : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आज रात्रीपासून संचार बंदी, अशा आहेत प्रशासनाच्या सूचना

शहरातील हॉटेल्सही रात्री 10.30 वाजता बंद करणे अनिवार्य शहरातील 144 कलम लागू औरंगाबाद विमानतळावर योग्य…

MaharashtraNewsUpdate : भीमा कोरेगावला यंदा गर्दी होणार नाही , घरातूनच करावे लागणार विजय स्तंभाला ऑनलाईन अभिवादन

राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी…

AurangabadCrimeUpdate : पैसे देण्यास नकार दिल्याने देहविक्रय करणाऱ्या महिलेचे डोके फोडले , ऑटो रिक्षाचालकास अटक

औरंगाबाद – रविवार असल्याने तुझ्याकडे अधिक पैसे आल्याने “मलाही दारु पिण्यासाठी  पैसे दे ” म्हणून…

IndiaNewsUpdate : अरे रे हे काय झाले ? ममतांचा हात धरलेल्या सुजाता यांचा हात कायमचा सोडण्याची भाजप खासदार पतीची धमकी…

भाजपा खासदार सौमित्र खान  यांच्या पत्नीने १० वर्षाच्या सोबतीची परवा न करता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश…

MaharashtraCoronaUpdate : ब्रिटन -मुंबई सेवा उद्यापासून बंद , विदेशी प्रवाशांसाठी जारी झाल्या ” या ” सूचना

मुंबईत उद्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनंतर ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये…

IndiaNewsUpdate : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे निधन

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे आज(सोमवार) वृद्धापकाळाने निधन झाले….

WorldCoronaNewsUpdate : इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाची दहशत , अनेक भागात पुन्हा लॉक डाऊन , भारताच्या शेअर बाजारावर मोठा परिणाम

आधीच्या कोरोनाची दहशत संपलेली नसताना इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाचे संकट आले आहे. या नव्या प्रकाराच्या  कोरोना…

IndiaMorningNewsUpdate : आंदोलकांच्या भेटीला नव्हे तर पंतप्रधान गेले गुरुद्वाऱ्यात , गुरु तेगबहादूर यांना केलं नमन

दिल्लीच्या सीमेवर पंजाब – हरयाणाच्या शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनातील शीख आंदोलकांची मोठी…

IndiaCrimeUpdate : प्रेमासाठी हि अल्पवयीन मुलगी आई -बाबाच्या जीवावर उठली , प्रियकराच्या मदतीने काढला काटा

इंदौरच्या छोटा बांगडदा येथील रुक्मिणी नगर येथे १५ व्या बटालियनचे सैनिक ज्योतिप्रसाद शर्मा आणि त्यांची…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!