Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गुन्हेगारी

खंडपीठाने नोंदवले निरीक्षण; पेराॅलवर सुटलेले कैदी दुसर्‍या गुन्ह्याची करतात तयारी

औरंगाबाद – पेराॅलवर सुटलेले कैदी बाहेर आल्यानंतर दुसर्‍या गुन्ह्याची तयारी करतात.म्हणून त्यांना सबंधित पोलिस ठाण्यात…

शहरात वाहन चोरांचा धुमाकुळ सुरूच : सहा दुचाकी लांबवल्या

औरंगाबाद शहरात वाहन चोरांचा धुमाकुळ सुरूच असून, विविध भागातून चोरांनी सहा दुचाकी लांबवल्या. या घटना…

जिन्सी आणि वाळूज औद्योगिक पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करंत तिघांना अटक केली आहे.

औरंगाबाद – जिन्सी आणि वाळूज औद्योगिक पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल…

अल्पवयीन चोरट्याच्या तालमीत तयार झालेल्या दोन चोरांकडून ४गुन्हे उघडकीस, १लाख १२हजारांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – अल्पवयीन चोरट्याच्या तालमीत तयार झालेल्या दोन चोरांना गस्तीवर असलेल्या सिडको पोलिसांनी टि.व्ही.सेंटर भागात…

इंडोनेशियाचे विमान समुद्रात कोसळले, ६२ जण मरण पावल्याची भीती 

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून श्रीविजया एअर या कंपनीच्या विमानाने शनिवारी उड्डाण केल्यानंतर अवघ्या चार मिनिटांतच…

BhanadaraFire : बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य मंत्र्यांचे कठोर कारवाईचे संकेत , चौकशी समितीला तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना…

आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांना करावा लागला दशक्रिया विधी

औरंगाबाद – वेदांतनगर पोलिसांनी चिकाटी दाखवत सायबर पोलिसांच्या मदतीने दशक्रिया विधीत सहभाग नोंदवून ३०लाखांची फसवणूक…

बावीस वर्षापासून फरार असलेला घरफोड्या गजाआड

औरंंगाबाद : टिव्ही सेंटर परिसरातील सुदर्शननगर येथे घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांच्या…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!