MaharashtraCoronaUpdate : राज्यात दिलासादायक स्थिती पण नव्या कोरोनामुळे काळजी घ्या , बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ
ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने तत्काळ प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. राज्यातील कोरोनाची आजची स्थिती…