Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अर्थकारण

Arthkaran: worldwide financial news update and information of your city, state, or country, read anything anywhere with one click

Happy New Year : जाणून घ्या बँकांच्या नव्या वर्षातील सार्वजनिक सुट्या

नव्या वर्षात  रिझर्व्ह बँकेने वर्ष २०२० मध्ये बँकेचे व्यवहार कोणत्यादिवशी बंद असणार याच्या तारखा जाहीर…

दिलासादायक बातमी : पॅन -आधार कार्डाशी जोडण्यासाठी मार्च २०२० पर्यंत मुदत

तुमचं पॅन कार्ड अजूनही तुम्ही आधार कार्डाशी लिंक केले  नसेल तर तुमच्यासाठी एक दिलासा देणारी…

Good News : ऑनलाईन शॉपिंगच्या नियमात अनेक महत्वपूर्ण बदल , २४ तासात द्यावे लागेल रिफंड

ई-कॉमर्स कंपन्यांच्या मनमानीपासून ग्राहकांचा बचाव व्हावा म्हणून नवीन नियम तयार करण्यात आले असून हे नियम…

नवे वर्ष आणि व्यापारी : जीएसटी रिटर्न फाईल न करणे पडू शकते महागात , खाते बंद होईल किंवा मालमत्ता बँक खात्याला जोडली जाईल

मोदी सरकारने कडक अंमलबजावणी करूनही सुमारे २० टक्के व्यावसायिक भरत नाहीत जीएसटी कर भरीत नसल्याची…

Mahanayak Helpline : सोने खरेदी करताना हि खबरदारी जरूर घ्या…

लग्न सराईच्या दिवसात आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या मागणीमुळे आठवडाभरात ५०  रुपयाने  सोन्याचे भाव वाढले असले तरी…

NEFT : आरबीआयचे नवे धोरण , आठवड्याचे ७ दिवस २४ तास , केंव्हाही पैसे ट्रान्स्फर करा

आरबीआयच्या नव्या धोरणामुळे एका बँकेतून दुसऱ्या बँकेतील खात्यात पैसे ट्रान्सफर (NEFT )  करणे येत्या सोमवारपासून…

अर्थकारण : सरकारकडून दिलासा मिळाला नाही तर व्होडाफोन आयडियाचा व्यवसाय गुंडाळावा लागेल : कुमार मंगलम बिर्ला

रिलायन्स जिओ वगळता मोबाइल दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या अन्य कंपन्या नुकसानीचा सामना करीत असून ग्राहकांना स्वस्तात…

एटीएम कार्ड वापरण्याचे बदलत आहेत नियम , आयसीआयसीआय बँकेकडूनही मोठे बदल

सरकारकडून बँक व्यवहाराची दिवेसंदिवस सक्ती केली जात असून बँकांच्या सेवाशुल्कात बँकांकडून मोठी वाढ होण्याची शक्यता…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!