Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे १० वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस. ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत…

पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी ३० कोटींचे करार – गिरीश बापट

पुणे जिल्ह्यातील आरोग्य, वाहतूक, शिक्षण, यांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी देशातील नामवंत प्रसिध्द कंपन्या व सेवाभावी…

वैद्यकीय सुविधा स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात – राज्यपाल

मेडइन्स्पायर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन जीवनशैलीशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असून एकीकडे हे आव्हान…

मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रीसंत नरहरी संस्थानला भेट

देऊळगांव राजा शहराजवळ आमना नदी काठावरील श्रीसंत नरहरीनाथ महाराज पैठणकर यांच्या संस्थानला आज मुख्यमंत्री देवेंद्र…

मातृतिर्थचा प्रेरणादायी विकास: मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंदखेड राजा विकास आराखड्यातील विकास कामांचे भूमिपूजन मॉ जिजाऊंनी स्‍वराज्‍यांची बिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मनात…

महाआघाडीत आंबेडकरांना ४ , राजू शेट्टी २ तर माकपला १ जागा

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना…

अल्पवयीन मुलाच्या तस्करीचा डाव : दोघांना बेड्या

नोकरीचे आमिष दाखवून पंजाब राज्यातील एका 15 वर्षाच्या मुलाच्या मानवी तस्करीचा डाव मुंबई विमानतळावरील ब्युरो…

औरंगाबादच्या दोघांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हे राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानले जातात. या पुरस्कारांची आज…

भीमा कोरेगाव : आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विचारवंताविरुद्ध चार्जशीट फाइल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात…

Click to listen highlighted text!