Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

एनआरसी आणि कॅब च्या विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा मशाल मार्च , देशभरासह महाराष्ट्रात आंदोलनाची तीव्रता वाढू लागली

एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा  कायद्याच्या विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात  समविचारी संघटनांनी एकत्र येत मशाल…

Aurangabad News : वाळुजमध्ये विविध घटनेत तिघांचा मृत्यू , दोघांची आत्महत्या, तर एकीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू

औरंंंगाबाद : एमआयडीसी वाळुज परिसरातील कामगार चौकात असलेल्या सोसायटीत दोन जणांनी गळफास घेवून आत्महत्या केली….

त्र्यंबकेश्वरला पर्यटनासाठी गेलेले औरंगाबादचे तीन विद्यार्थी बुडाले, एकीचा मृतदेह सापडला, दोघे अद्याप बेपत्ता

औरंंंगाबाद : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पर्यटनासाठी गेलेले तीन विद्यार्थी दुगारवाडीच्या धबधब्याखाली बुडाल्याची घटना मंगळवारी…

मोठी बातमी : मे महिन्यात झालेल्या खून प्रकरणात शर्टच्या एका बटनावरून आरोपीपर्यंत कसे पोहोचले पोलीस ?

सिल्लोड-बदनापुर येथे लुटमारी करणारे तिघे गजाआड । १ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त । ग्रामीण…

टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्याचे आदेश

टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी लवादाने दिली…

Maharashtra Vidhansabha : आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही २१ दिवसात बलात्काऱ्यांना फाशीपर्यंत पोहोचवण्याचा करणार कायदा

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बलात्काराच्या गुन्हांवर अंकुश बसविण्यासाठी  महाराष्ट्र सरकारनेही  आता आंध्र प्रदेशमधील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर…

Aurangabad Crime : महाठग रामनिवास भंडारीला पोलिसांनी घातल्या बेड्या

औरंगाबाद – राज्यातील बहुतेक पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या महाठग रामनिवास भंडारी याला…

डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर  शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मराठी -हिंदी सिने आणि नाट्य अभिनेते  डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर  शुक्रवारी शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार…

Aurangabad : नारेगावात स्मशानभूमीबाहेर शेड उभारल्याने दोन गटात वाद , पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

औरंगाबाद- नारेगाव येथील गोसावी समाजाच्या समशानभूमी बाहेर शेड उभारल्यावरून दोन गटात मोठा वाद उफाळला होता….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!