Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

Aurangabad Crime : खबरदार ; कोरोनाच्या नावाने एप्रिल फूल कराल तर थेट जेलमध्ये जाल, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-या ५८ जणांवर गुन्हे दाखल

खबरदार ; कोरोनाच्या नावाने एप्रिल फूल कराल तर जेलमध्ये जाल औरंंंगाबाद : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सध्या…

#CoronaVirusUpdate : राज्यसरकारचा २५ ते ६० टक्क्यांपर्यंत वेतन कपातीचा मोठा निर्णय , केंद्र सरकारकडे १६ हजार कोटींची थकबाकी !!

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर  राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असून राज्य सरकारने  यामुळे  निर्माण झालेल्या आरोग्य…

#CoronaVirusUpdate : राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होतेय वाढ, ३२ जणांचा मृत्यू , गोरेगावात आढळले ४ रुग्ण

कोरोनाव्हायरस देशात फैलाव वाढत आहे. सोमवारी लॉकडाउनचा ६ वा दिवस होता, परंतु संक्रमित लोकांची संख्या…

#CoronaVirusUpdate : दिल्लीत आयोजित धार्मिक कार्यक्रम कोरोना संशयाच्या रडारवर , तेलंगणातील ६ जणांचा मृत्यू

दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची  लागण झाली असून…

#CoronaVirusLatestUpdate : जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान, मृत्यू दर १४ टक्केवरून १९ टक्केवर, युरोपची परिस्थिती चिंताजनक

जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. ताज्या आकडेवारी नुसार कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल…

Aurangabad : सुरक्षीत अंतर ठेवून भाजीपाला विक्री करा – उपायुक्त मिना मकवाना

औरंंंगाबाद : जाधववाडी येथील भाजीमंडईत भाजीपाला विव्रेâत्यांनी सुरक्षीत अंतर ठेवूनच भाजीपाला विक्री करावा अशा सुचना…

#CoronaVirusEffect : Aurangabad : संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-या ५० जणांवर गुन्हे दाखल

औरंंंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन…

#खोटी बातमी : अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा, सोशल व्हायरल असलेला फॉर्म बनावट…

सोशल मीडियावर व्हायरल केला जाणारा  रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!