MarathawadaNewsUpdate : खा.संभाजीराजे यांना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले , कार्यकर्त्यांमध्ये संताप
तुळजापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांना तुळजापूरच्या कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार…