Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठवाडा

Aurangabad : फसवणूकीच्या गुन्ह्यात फिर्यादीने दिला चुकीचा पत्ता, पोलीस आयुक्तांची माहिती

औरंगाबाद – छावणी पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी वक्फ बोर्डा संबंधी दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादीने आपला…

Aurangabad : गावठी कट्टा आणि सोनसाखळीसहित रेकाॅर्डवरील दोघे जेरबंद

औरंगाबाद – गावठी कट्टा आणि १लाख २० हजाराच्या सोनसाखळी सहित रेकाॅर्डवरील दोन चोरटे पुंडलिकनगर पोलिसांनी…

Aurangabad : एसबीआयचे एटीएम मशीनच चोरून नेले , रक्कमेचा अद्याप अंदाज नाही

बीड बायपासवरील दत्त मंदिर समोर असलेले एसबीआय एटीएम मशीन रात्री चोरून नेले लाखो रक्कम लंपास झाल्याचा…

Loksabha 2019 : केंद्र सरकारने मराठवाड्याचा रेल्वे प्रश्न सोडवावा , संसदेत खा. इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले प्रश्न

मराठवाड्याच्या रेल्वे विकासाकडे ‘गेल्या ७० वर्षांपासून  दुर्लक्ष करण्यात आले असून  त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील अन्य शहरांचे…

Aurangabad : दत्तक मुलीवर अत्याचार करणाराला १० वर्षाची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा

दत्तक घेतलेल्या १४ वर्षीय मुलीच्या असहाय परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार करणारा साठीतला आरोपी…

वामन हरी पेठे ज्वेलर्स सोने हेराफेरी : व्यवस्थापक अंकुर राणे याला न्यायालयीन कोठडी

वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ६५ किलो सोने पळविल्याप्रकरणी अटकेतील व्यवस्थापक अंकुर राणे याला न्यायालयाने बुधवारी…

Aurangabad Crime : वृध्द महिलेस दोन भामट्यांनी भरदिवसा लुटले, सेव्हनहिल पुलाजवळील घटना

आपल्या नातेवाईकाकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या वृध्द महिलेस दोन भामट्यांनी लुटल्याची घटना बुधवारी…

Aurangabad : शहरातील चार शाळांवर आयकर विभागाचे छापे , महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या ताब्यात

शहरातील केंद्रीय माध्यमिक शालांत मंडळाच्या चार शाळा व त्यांच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाकडून बुधवारी (दि.१०) छापे…

Aurangabad : बनावट नर्सिंग कॉलेज चालविणारा संचालक गजाआड

बनावट नर्सिंग कॉलेज स्थापन करून ४० ते ५० विद्याथ्र्यांची फसवणूक करणाNया शिक्षण संस्था संचालकास वेदांतनगर…

वामन हरी पेठे ज्वेलर्स फसवणूक प्रकरण : मुथ्थुट फायनान्स-आयआयएफएल फायनान्स मधुन अर्धा किलो सोने जप्त

राजेंद्र जैन याने दुस-याच्या नावाने सोने गहाण ठेवल्याचा संशय नामांकित वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ५८…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!