हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह !! घराणेशाही आणि जातीयवाद हेच सध्या ‘निकष’ असल्याचा ठपका
हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवर अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश रंगनाथ पाण्डेय यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे….