Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

राजीव गांधी हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलीनीला ३० दिवसांचा सशर्त जामीन

राजीव गांधी हत्या प्रकरणातली एक आरोपी नलिनी श्रीहरन हिला मद्रास हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. त्यामुळे…

Maratha Reservation : मुंबई हाय कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका

मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला एका याचिकादाराने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. विशेष सुट्टीकालीन…

हा तर गोंधळलेला अर्थसंकल्प – जयंत पाटील यांची टीका

‘देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोंधळलेला अर्थसंकल्प वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचे आहे याची…

अर्थसंकल्प देशाला खऱ्या अर्थाने ‘पॉवरहाऊस’ बनविणारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात गरीब, शोषित, वंचित, दलित पीडित, शेतकरी, शेतमजूर,…

Uttar Pradesh : पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने स्वतःसहित सर्व कुटुंब संपविले , गाझियाबाद मधील 5 जणांच्या एकत्रित मृत्यूने खळबळ

पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत या संशयातून पतीने तिच्यासह संपूर्ण कुटुंबाला संपवले. उत्तर प्रदेशच्या…

Modi Sarkar 2 Budget 2019: आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅनकार्डची गरज नाही मात्र आधार असणे गरजेचे

करदात्यांना आयकर भरणा करण्याच्याबाबतीत केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता कर भरताना पॅनकार्ड नसले…

Gujrat : हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावली १२ पैकी ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, गुजरात उच्च न्यायालयाने केली होती निर्दोष मुक्तता

गुजरातचे तत्कालीन गृह मंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने दिलेला निकाल बदलत सर्वोच्च…

Modi Sarkar 2 Budget 2019 : नव्या अर्थसंकल्पात काय स्वस्त काय झाले महाग ?

मोदी सरकार 2-  चा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत मांडला. दोन…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!