Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

IndiaWorldNewsUpdate : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंबंधी वक्तव्य , आखाती देशात भारताविरुद्ध संताप

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात भाजपच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशातच नव्हे…

Kanpur Riots News Update : कानपुर दंगल प्रकरणी २९ जणांना अटक , ५०० हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल

कानपूर : कानपूर हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी रविवारी अन्य पाच आरोपींना अटक केली, त्यानंतर अटक आरोपींची एकूण…

IndiaNewsUpdate : एकट्या दिल्लीत गेल्या ५ महिन्यात रस्ते अपघातात ५०० हून अधिक बळी

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर देशाच्या इतर भागांप्रमाणेच दिल्लीतही जनजीवन झपाट्याने पूर्वपदावर येत…

CoronaIndiaUpdate : प्रियांका , सोनिया गांधी , फडणवीस यांच्यासह शाहरुख , कतरिनासह अनेक जण कोरोनाच्या विळख्यात

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह…

BJPLatestNewsUpdate : वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी नुपूर शर्मा पक्षातून निलंबित तर , नवीनकुमार जिंदाल यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून सातत्याने होणाऱ्या विरोधानंतर एकीकडे भाजपने नुपूर…

IndiaPoliticalUpdate : घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपमध्ये २५ टक्के खासदारांना राजकीय वारसा ….

नवी दिल्ली : घराणेशाहीवरून काँग्रेसला नेहमी टार्गेट करणाऱ्या भाजपमध्ये २५ टक्के खासदार घराणेशाहीतून आल्याची टीका…

IndiaPoliticalUpdate : ओडिशात मंत्रिमंडळाची संपूर्ण फेररचना , १३ जणांनी घेतली शपथ

भुवनेश्वर : ओडिशात रविवारी नवीन मंत्रिमंडळाने शपथ घेतली. याच्या एक दिवस आधी सर्व 20 मंत्र्यांनी…

IndiaPoliticalUpdate : नुपूर सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी संबंध नाही …भाजप धार्मिक भेदभावाच्या विरोधात

नवी दिल्ली : अखेर प्रेषित मोहम्मद यांच्या संबंधाने पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्याची…

UPFireNewsUpdate : हापूर येथे एका रासायनिक कारखान्यात भीषण आग, १२ ठार , २० जखमी

हापूर : उत्तर प्रदेशातील हापूर येथे एका रासायनिक कारखान्यात स्टीम बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली…

IndiaNewsUpdate : मुख्यमंत्री योगी आपल्या कॅबिनेटसह रंगले “पृथ्वीराज “मध्ये !! यूपीत सिनेमा केला टॅक्स फ्री ….

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!