Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आरोग्य

MaharashtraNewsUpdate : पहिल्या अनलॉकनंतर पुन्हा महाराष्ट्रात परतू लागले परप्रांतीय कामगार

राज्यातील लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळूहळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात…

Aurangad CoronaVirusUpdate 3106 : जिल्ह्यात 1231 रुग्णांवर उपचार सुरू, आज 70 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 70 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3106  झाली आहे. यापैकी…

MaharashtraCoronaUpdate : राज्यातील रुग्णसंख्या ११६७५२, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५१,९२१, मृत्यूंची संख्या ५६५१

राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के एवढा आहे. राज्यात आज  १३१५ रुग्णांना घरी…

MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर सादर केला राज्याचा लेखा- जोखा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्राची माहिती दिली ….

AurangabadCoronaUpdate : दिवसभरात १०४ रुग्णांची वाढ, १७०९ रुग्ण कोरोनामुक्त , १६६ रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1709 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1161 कोरोनाबाधित…

AurangabadCoronaUpdate : एकूण रुग्णसंख्या ३ हजाराच्या वर , जिल्ह्यात १२०७ रुग्णांवर उपचार सुरू, मृत्यूंची संख्या १६३

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ९६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३०२८ झाली आहे….

CoronaMaharashtraUpdate 113445 : रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के , बरे झालेले रुग्ण ५७ हजार ८५१, एकूण मृत्यू ५५३७

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज  १८०२ रुग्णांना घरी…

AurangabadCoronaUpdate 2932 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1658 डिस्चार्ज , 1111 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1658 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1111 कोरोनाबाधित…

IndiaNewsUpdate : पंतप्रधान मोदींची आज आणि उद्या देशातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या काही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. करोनाला रोखायचं असेल तर नागरिकांनी…

MaharashtraNewsUpdate : राज्य शासनाकडून मराठवाडा आणि कोकणाला १२९ कोटींचा निधी

राज्य शासनाने राज्यातील जिल्ह्यांच्या मागणीनुसार  कोरोनाशी लढण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून १२९ कोटी रुपये निधी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!