Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

मध्य प्रदेशातील राजकीय उलथापालथ : कमलनाथ यांचा आपलं सरकार स्थिर असल्याचा दावा !!

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला असून…

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार अडचणीत , काँग्रेस सोडून ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या गळाला….

मध्यप्रदेशातील राजकीय बलाबल  मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. यांपैकी २ आमदारांचे निधन झाले…

Corona Virus effect : औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची ‘एमआयएम’ ची मागणी

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी करोना व्हायरसची दहशत पाहता औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलावी…

जागतिक महिला दिन : प्रशासनाच्या लेखी महिला लोकप्रतिनिधीही दीनच !! त्यांना सन्मानाची वागणूक द्या , अन्यथा कारवाई , शासनाचा आदेश !!

सर्वत्र महिला सबलीकरणाची चर्चा चालू असताना २१ व्य शतकातही सरकारला महिला लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक द्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल

महाविकास आघाडीला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  हे सहकुटूंब रामलल्लाचे  दर्शन…

महाराष्ट्राचा अर्थसंकलप २०२० : अर्थसंकल्प कसला ? हे तर पोकळ भाषण , देवेंद्र फडणवीस यांची टीका

महाराष्ट्राचा अर्थसंकलप सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी , राज्याच्या डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा,…

औरंगाबाद विमानतळ नव्हे आता , छत्रपती संभाजी महाराज विमानतळ , औरंगाबादचे नाव बदलण्याचीही हालचाली तीव्र….

औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर असतानाच औरंगाबाच्या विमानतळाचे  छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्यात…

देवेंद्र फडणवीस यांची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

विधानसभा निवडणूक शपथपत्रात गुन्हे लपवल्या प्रकरणी विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना…

…..ये मोदी और मेरे अंदर की बात है !! केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी सभेत शेअर केली हि माहिती

केंद्रात जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत मी राहील व जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी राहतील. ये…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!