IndiaNewsUpdate : काँग्रेस शासित राज्यांमध्ये सुधारित कृषी कायदा लागू करू नका , सोनिया गांधी यांचे निर्देश , एक ऑक्टोबरला देशात रेल्वे रोको
संसदेच्या दोन्हीही सभागृहात पास झालेल्या कृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर या बिलांच्या विरोधात देशातील शेतकऱ्यांनी…
