Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

CoronaMaharshtraUpdate : राज्याचा रिकव्हरी रेट ८५ टक्क्यांच्या वर , दिवसभरात आढळले १० हजार २२६ नवे रुग्ण

गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार २२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १३ हजार…

MaharashtraNewsUpdate : महिला आणि बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांना झाली ३ महिन्याची शिक्षा आणि १५ हजाराचा दंड

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने पोलीस मारहाण प्रकरणात ३ महिन्यांची…

MumbaiNewsUpdate : भयानकच !! ड्रग्जचे व्यसन असलेल्या या नातवाने आपल्या आजीसोबत हे काय केले ?

ड्रग्जचे व्यसन असलेल्या एका नातवाने आपल्या आजीची निर्घृण हत्या केली आहे. या निर्दयी नातवाने आपल्या…

MaharashtraNewsUpdate : बॉलीवूडला संपविण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपध्दती) तयार केल्या…

AurangabadCrimeUpdate : महिला पोलिसांना पाहून पळालेल्या चोरट्यांचे प्रकरण गंभीर : विनायक देशमुख

औरंगाबाद – काल औरंगाबादेत महिला पोलिस ला पाहून दोन चोरटे पळाले.घडलेला घटनाक्रम रेकाॅर्डवर घेतला गेला…

MaharashtraNewsUpdate : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 32415 कोरोनामुक्त, 2353 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 309 जणांना (मनपा 258, ग्रामीण 51) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 32415 कोरोनाबाधित…

MarathawadaCrimeUpdate : ट्रॅक्टर चालकाचा सतरा वर्षीय मुलीवर बलात्कार

बीड जिल्ह्यात ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या  एका २५ वर्षांच्या युवकाने सतरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!