Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

AurangabadNewsUpdate : अज्ञात वाहनाच्या धडकेत अल्पवयीन मुलगा ठार, दोन जखमी

औरंगाबाद – गुरुवारी मध्यरात्री जळगाव रोडवरील जकातनाक्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत १६वर्षाच्या मुलाचा अंत झाला.तर…

MaharashtraPoliticalUpdate : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले म्हणाले , ” हा तर शुद्ध वेडेपणा !!”

कोल्हापूर : औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळत नकळत काढलेल्या उद्गारावरून…

CoronaIndiaUpdate : देशात विक्रमी लसीकरण झाले पण अनेकांना लस न घेताच आले मॅसेज !!

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला भारताने आज इतिहास रचल्याचा दावा करीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख…

MaharashtraNewsUpdate : कोरोनाबरोबरच राज्यात डेंग्यू, चिकनगुनियाचीही काळजी घेण्याचे राज्याच्या मुख्य सचिवांचे आवाहन

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नविन रुग्ण वाढत…

MaharashtraPoliticalUpdate : …म्हणून कदाचित मुख्यमंत्री तसे म्हणाले असतील , बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर :भाजपमध्ये नैराश्याचे वातावरण आहे, भाजपामधील अनेक जण ते महाविकास आघाडीमध्ये येण्यास तयार आहेत ते…

PuneNewsUpdate : पुण्यात एक दिवसाचा बंद , मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

पुणे : रविवारी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन या दिवशी…

AurangabadNewsUpdate : मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विविध घोषणा , औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या या राजकीय विधानाची होते आहे चर्चा …!!

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज सिद्धार्थ उद्यानात…

AurangabadNewsUpdate : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

औरंगाबाद :  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उद्या (ता. 17) सकाळी नऊला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सिद्धार्थ…

MaharashtraNewsUpdate : अमित शहा  आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर 

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. त्याचाच एक भाग…

CoronaMaharashtraNewsUpdate : आजही राज्यासाठी दिलासादायक बातमी , रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के

मुंबई : महाराष्ट्रासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही दिलासादायक बातमी आहे आणि हि बातमी म्हणजे गेल्या काही…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!