Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

नवा मोटार वाहन कायदा : व्यावसायिक वाहनचालकांना ड्रेस कोड , लुंगी घालाल तर दोन हजाराचा दंड !!

मोटार वाहन कायद्यातील नव्या तरतुदींनुसार केवळ हेल्मेट, वाहन परवाना, सीट बेल्ट किंवा अन्य कागदपत्रांसाठीच भरघोस…

‘किस ‘ दिला नाही म्हणून मैत्रिणीला ढकलून दिले आणि झाला मृत्यू , मित्राला ठोकल्या बेड्या

मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील बीजापुरी गावामध्ये पाच सप्टेंबरला किस दिला नाही म्हणून मित्रानेच तरुणीची हत्या…

काँग्रेस नेते कमलनाथ यांची शीख विरोधी दंगलीची फाईल उघडण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक बडे नेते…

आरक्षण अनिश्चित काळासाठी सुरु रहायला नको, असे संघाला वाटते का? पहा संघाचे उत्तर

आरक्षण अनिश्चित काळासाठी सुरु रहायला नको, असे संघाला वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना होसबळे…

“या” ज्येष्ठ भाजप नेत्यावर झाला लैंगिक शोषणाचा आरोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप

भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांनीच आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका विद्यार्थीनीने केला आहे. वर्षभरापासून माझं लैंगिक शोषण सुरू…

उदयनराजेंचे भाजप प्रवेशाचे घोडे साताऱ्यातच अडले , राजेंचे तळ्यात-मळ्यात !!

भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीत राहायचं, यासाठी उदयनराजेंनी आज पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर…

भाजपच्या विजय संकल्प रॅलीत मोदींनी दाखवले देशाचे ‘इस्रो स्पिरीट’, ‘हंड्रेड डेज ‘ च्या कामगिरीचा वाचला पाढा

देशाला ‘इस्रो स्पिरीट’ने सकारात्मकतेची एक वेगळी प्रेरणा दिली आहे. चांद्रयान – २ मोहिमेनंतर देशवासीय यश-अपयशाच्या…

१०० दिवसात आजपर्यंत कुठल्याही सरकारने इतके महत्वाचे निर्णय घेतले नाहीत : प्रकाश जावडेकर

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळास आज १०० दिवस पूर्ण झाले, त्यानिमित्ताने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी…

संविधानातील ३७१ कलमाचा आम्ही सन्मान करतो , त्याला हात लावणार नाही : अमित शहा

आसाममध्ये नुकतीच एनआरसीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!