श्रीलंका सरकारकडून संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी : पुन्हा हल्ल्याची धमकी , दहशतवादी सैन्याच्या गणवेशात येण्याची शक्यता !
श्रीलंकेत झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून श्रीलंका सरकारने संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी घातली आहे….