Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गुन्हेगारी

हैदराबाद एन्काउंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर अटकेत असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी पोलिसांनी…

Hyderabad Encounter : तेलंगणा हायकोर्टात याचिका, ९ डिसेंबरपर्यंत आरोपींच्या मृतदेहावर होणार नाहीत अंत्यसंस्कार

देशभर गाजत असलेल्या हैदराबाद एन्काउंटर  प्रकरणाविरुद्ध तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. कोर्टाने ही याचिका…

अहमदनगर : राहाता येथील विवाह सोहळ्यातून महिलेची पर्स लांबविली , ७ लाखाच्या ऐवजावर मारला हात

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात कुंदन लॉन येथे एका विवाह सोहळ्यासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला गेल्याची…

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपी एनकौंटरमध्ये ठार

हैदराबाद येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार व खून प्रकरण अटकेत असलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत…

५१ वर्षाच्या शिक्षकाने केला सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार , पोलिसांनी घातल्या बेड्या

देशभर अनेक ठिकाणचे बलात्काराचे गुन्हे उघडकीस येत सतानाच पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील एका सरकारी शाळेमधील…

विवाहित डॉक्टर प्रियकराने विवाहित प्रेयसीची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या…

प्रेमात असणाऱ्या विवाहित डॉक्टरने अखेर आपल्या विवाहित  डॉक्टर प्रेयसीवर गोळी झाडली आणि स्वतःही आत्महत्या केली….

तेजसा पायलच्या संशयास्पद मृत्यूची गतीने चौकशी , तिघांना घेतले ताब्यात

मूळच्या बीडच्या असलेल्या तेजसा पायाळ या तरूणीचा पुण्यातील सिंहगड येथे संशयास्पद अवस्थेत  मृत्यू झाला होता….

Uttarpradesh : जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींकडून बलात्कार पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

हैदराबामधील महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेले असतानाच उन्नावमध्येही  एका सामूहिक बलात्कार पीडितेला पेट्रोल…

Aurangabad Crime : आर.के. कन्स्ट्रक्शनकडून डाॅक्टरला १७ लाखांचा गंडा, फसवणूकीची रक्कम वाढण्याची शक्यता, बिल्डर विरुध्द गुन्हा

औरंगाबाद – आठ वर्षांपूर्वी जालनारोडवरील हिरापूर शिवारात आर.के. कंस्र्क्टक्शन ने डाॅक्टरला विकलेला फ्लॅटचा ताबा घेण्यास…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!