Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

टॉप स्टोरीज

अभिव्यक्ती

महाराष्ट्र माझा

Blog

सरकारला प्रश्न विचारण्याचा “ट्रेण्ड” नसतो , याला लोकशाही म्हणतात… मोदींना नेटकऱ्यांनी सुनावले !

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर परतल्यानंतर त्यांच्या एका भाषणातील वाक्यामुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका…

Maharashtra : विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याच्या केवळ अफवा : मुख्यमंत्री

महाराष्ट्रात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यात येणार असल्याच्या चर्चा  दिवसभर रंगलेल्या असताना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

“दफनभूमी” नाही म्हणून “त्यांनी” मृतदेह आणला महापालिकेत !!

पुण्यातील खराडी भागात दफनभूमी उभारली जावी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र या…

पुलवामा हल्ला : मोदी- इम्रान खान यांची “फिक्सिंग” : काँग्रेस नेत्याच्या आरोपामुळे खळबळ !!

पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फिक्स केला होता असा…

राफेल विमानं खरेदी प्रकरणाच्या चौकशीची पवारांकडून मागणी : नरेंद्र मोदींवर टीका

सैन्याच्या त्यागाचा गैरफायदा घेऊ नका अशी माझी भाजपा नेतृत्वाला विनंती आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…

पंकज मुंडे यांच्या महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास खात्यात ६५ कोटींचा घोटाळा : धनंजय मुंडे

महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकज मुंडे यांच्याकडील खात्यात मोबाईल खरेदीमध्ये ६५ कोटी रुपयांचा…

अतेरेक्यांविरुद्ध पाकिस्तानची धडक कारवाई , १०० अटकेत : मदर्शावरही कारवाईचा बडगा

जगभरातील वाढत्या दबावामुळे अखेर पाकिस्तानने इस्लामिक दहशतवाद्यांविरूद्ध कारवाईची तीव्रता वाढवली आहे. पाकिस्तानी सरकारने १८२ मदरसे…

आधी दहावीचा पेपर देऊन प्रणालीने दिला आपल्या वडिलांना अखेरचा निरोप

वडिलांचे निधन झाल्यानंतर मनोधैर्य खचू न देता भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या खैरी (पट) गावातील मुलीने…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!