Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

Balakot Attack : एअरफोर्सच्या फायटर विमानांनी ठरवलेल्या लक्ष्यांचा घेतला अचूक वेध : अहवाल

पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावरील एअरस्ट्राइकनंतर एअरफोर्स आणि गुप्तचर संस्थेने शत्रूचे नेमके किती नुकसान झाले त्याबद्दल…

पाकिस्तानी मालिका बघतेस त्यापेक्षा माझ्याशी बोल म्हणून त्याने पत्नीवर केला कोयत्याने वार !!

पाकिस्तानी मालिका बघते म्हणून पुण्यातील सलीसबारी पार्क येथे राहणाऱ्या एका महिलेवर तिच्या पतीने कोयत्याने वार…

खुल्या प्रवर्गाला दिलेले आरक्षण हे न्याय सुसंगत : सुप्रीम कोर्टात केंद्राचे प्रतिज्ञापत्र

५० टक्के आरक्षणाची मर्यादा संविधानात नाही आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या खुल्या प्रवर्गाला शैक्षणिक संस्था आणि सरकारी…

भाजपाला आपला छुपा नव्हे तर उघड पाठिंबा , मोदीच पुन्हा पंतप्रधान : रामदास आठवले

‘सगळ्यांना विश्वासात घेऊन मी मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपसोबत गेलो. यावेळीही छुपा नाही तर उघडपणे…

महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय , आपल्या मुलांची काळजी घ्या : जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

‘महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीमधील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी’, …

मायावतींच्या युतीला नकार असेल तर आम्हालाही गरज नाही : काँग्रेस

लोकसभा निवडणुकीत बसपा अध्यक्ष मायावतींनी युती करण्यास स्पष्टपणे दिलेला नकार काँग्रेसला झोंबला आहे. आम्हालाही मायावतींची…

भाजपला बहुमत मिळणार नाही म्हणून मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनणार नाहीत : शरद पवार

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी कधी ना कधी निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मी कधीच पराभूत…

Loksabha 2019 : गांधी नगर येथील सभेत राहुल गांधी यांची मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. बेरोजगारीचा प्रश्न सोडवला नाही….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!