‘मोदीजी, लढाई संपली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे, माझ्या वडिलांवर आरोप करुन तुम्ही वाचू शकणार नाही,’ : राहुल गांधी
माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या वडिलांवर टीका करुनही तुम्ही…