Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

दोन गुंडांची न्यायालयातच ठोका-ठोकी, बचाव करण्यासाठी राव धावला न्यायाधिशाकडे !!

कुख्यात गुंड छोटा राजनचा हस्तक गँगस्टर दिलीप बोरा उर्फ डी. के. राव याच्यावर सत्र न्यायालयाच्या…

निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त “सायबर सुरक्षा ” मार्गदर्शिकेचे प्रकाशन

लोकसभा निवडणूकीत आयोगासह उमेदवार, आणि विविधराजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. निवडणूकविषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, समाज माध्यमवापरताना घ्यावयाची काळजी, फेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीमराबविण्यासाठी ‘स्पिअर फिशिंग स्कॅम्स’ करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्यादक्षता घ्याव्यात याच्या सूचना ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने ‘सायबर सुरक्षा’या पुस्तिकेद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठीआयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा, नव्या ॲप्सचा मोठ्या प्रमाणात उपयोगकेला जात आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही समाज माध्यमांचा  वापरप्रचारासाठी सुरु केला आहे. समाज माध्यमांचा गैरवापर होऊ नये आणिनिवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित रहावी यासाठी ‘महाराष्ट्र सायबर’ नेपुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघातील निवडणूकयंत्रणेला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि ऊर्दू या भाषेतून प्रकाशित केलेल्या‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे महाराष्ट्रसायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले. या पुस्तिकेत समाजमाध्यमांवरील बातम्या, ट्रोलिंग, प्रायोजित मजकूरयाबाबतीत जनजागृती करण्याच्या सूचना, फेक ॲप्स आणि संकेतस्थळांबद्दलजागृती करण्याबरोबरच व्यक्तिगत आणि बाह्य उपकरणांच्या वापराविषयीदक्षता घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. समाज माध्यमांवरील फेक न्यूजची पडताळणी करण्यासाठी मोलाच्या टिप्सदिल्या आहेत.  फेसबुकपोस्टच्या वर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ‘ही फेक न्यूजस्टोरी आहे’ हा पर्याय तर व्हॉटसअपवर अफवा अथवा माहिती खातरजमाकरण्यासाठी ‘व्हॉटसअप चेकपॉईन्ट टीपलाईन’ वर पाठविण्याच्या सूचनादेण्यात आल्या आहेत.  व्हॉटसअप वर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्याबातम्या, अफवा, प्रक्षोभक मजकूर, चित्रांबद्दल सतर्क राहण्यासह त्याविषयीमहत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया राबविताना कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजेहे स्पष्ट करतानाच भारत…

Loksabha 2019 : राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण, 7 लोकसभा मतदार संघात मतदान

लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान दि. 11 एप्रिल 2019 रोजी होत असून त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली…

मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासाच्या कालावधीत नमत चाचण्याचे अंदाज जाहीर करण्यास मनाई

लोकसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक…

आयकर विभागाने मध्य प्रदेशात टाकलेल्या धाडींमधून २८१ कोटींची बेकायदा रक्कम हस्तगत

आयकर विभागानं मध्य प्रदेशात टाकलेल्या धाडींमधून 281 कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम सापडली. या रॅकेटमध्ये उद्योग,…

औरंगाबाद लोकसभा : काँग्रेस बंडखोर अब्दुल सत्तार यांची माघार , रंगणार चौरंगी सामना

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात बहुचर्चित तथा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आ.अब्दुल सत्तार यांनी अपेक्षेप्रमाणे अखेरच्या दिवशी…

चुकूनही राष्ट्रवादीला मतदान केलं, तर निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपावासी होईल : प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली….

EVM आणि VVPAT मशीनमधील मतांच्या पडताळणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने अखेर काय दिला निर्णय ?

निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील किमान पाच बुथवरील  EVM मध्ये नोंद…

चार राज्यातील “उज्वलांचे सर्वेक्षण , ८५ टक्के लाभार्थी पुन्हा चुलीवर ….

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपा सरकार आपल्या यशस्वी योजनांचा लेखाजोगा जनतेपुढे मांडत आहे. या…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!