Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

किरकोळ कारणावरून तरुणाला जिवंत जाळले !! परभणी जिल्ह्यातील खळबळजनक घटना

गावातील नालीच्या किरकोळ कारणावरून झालेल्या जुन्या वादातून एका तरुणास जिवंत जाळले. ही घटना सेलू (जि.परभणी)…

वायू चक्रीवादळ : धोका अद्याप जैसे थे , गुजरातमध्ये येत्या ४८ तासांचा हायअलर्ट

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ…

पावसाळी अधिवेशनात १८ जुन रोजी सकाळच्या सत्रात मांडला जाईल राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प

महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून १७ जून ते २ जूलै या…

“आमच्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच सुप्रीम कोर्ट !!” उद्धव ठाकरे आपले १८ खासदार घेऊन उद्या निघाले अयोध्येला…

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होत असला तरी , नियोजित कार्यक्रमाप्रमाणे राम मंदिर उभारणीचा अजेंडा घेऊन…

नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घोडनदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला…

मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया जलदगतीने राबविणार : गृहराज्यमंत्री

मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर…

उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, अतुल सावे , क्षीरसागर , विखेपाटील आदींच्या नावांची चर्चा

रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली आहे. गेल्या…

‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’

महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १६ जून रोजी सकाळी ११ वाजता राजभवन येथे होणार आहे….

मेंढरांच्या कळपावर विजेची तार पडल्याने ७७ मेंढ्यांचा मृत्यू , ९ लाख ६० हजाराचे नुकसान

शेतातून गेलेली उच्च दाबाची विद्युत वाहक तार मेंढ्यांच्या कळपावर पडून जवळपास ७७ मेंढ्या व ५…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!