EVM Scam : ईव्हीएवर खवळले उदयन राजे , लोकसभेत व्हायरस घुसल्याच्या आरोप !! हा तर लोकशाहीचा घात , निवडणूका बॅलेट पेपरवरच घ्या…
‘मी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा देतो. निवडणूक आयोगाने साताऱ्यात बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक घ्यावी,’ असं आवाहन राष्ट्रवादी…