Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 4612 रुग्णांवर उपचार सुरू, 78 रुग्णांची वाढ

Spread the love

औरंगाबाद  जिल्ह्यातील 78 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूणसंख्या 22263 एवढी झाली आहे. त्यापैकी 16979 बरे झाले तर 672 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4612 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा (45)
इटखेडा (1), पुंडलिक नगर, गारखेडा परिसर (1), बीड बायपास रोड (3), एन एक सिडको (1), उल्कानगरी (1), बेगमपुरा (6), वेदांत नगर (1), हमालवाडा (2), छावणी (1), बन्सीलाल नगर (1), जय भवानी नगर (1), एन सात सिडको (1), विशाल नगर (1), नागेश्वरवाडी (1), एन चार सिडको, पारिजात नगर (1), समृद्धी मंगल कार्यालय परिसर, हर्सुल (1), एन दोन मुकुंदवाडी (1), एन दोन, राम नगर, सिडको (1), गजानन नगर (1), मिटमिटा (1), एन सतरा, तुळजा भवानी चौक परिसर (1), देशमुख नगर, गारखेडा (1), पहाडसिंगपुरा (1), अन्य (1), सिडको साऊथ सिटी (2), चिकलठाणा (1), सुराणा नगर (1), पैठण गेट (1), मछलीखडक (1), प्रताप नगर (1),एन अकरा, टी व्ही सेंटर (1), रेहमानिया कॉलनी (1), जाधववाडी (1), भारतमाता नगर (1), एन दोन सिडको, कासलीवाल गार्डन (1), भाग्य नगर (1),

ग्रामीण (33)
शिऊर, वैजापूर (1), शिवाजी नगर, सिल्लोड (1), बिडकीन (2), नाचनवेल, कन्नड (1), पळशी (1), छत्रपती नगर, वडगाव (2), स्वस्तिक नगर, बजाज नगर (1), पवनसूत सो., बजाज नगर (1), सिंहगड सो., बजाज नगर (2), गणोरी, फुलंब्री (1), खिर्डी मनूर, वैजापूर (1), अंधारी, सिल्लोड (1), मुळे गल्ली, वैजापूर (4), राहेगव्हाण, वैजापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (1), शास्त्री नगर, वैजापूर (1), चंद्रपाल नगर, वैजापूर (2), सोनेवाडी, वैजापूर (3), गवंडी गल्ली, वैजापूर (1), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (2), सूतार गल्ली, वैजापूर (1), हिंगोनी, वैजापूर (1), भऊर, वैजापूर (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!