सातारा : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे , मोदींच्या सभेला आले खरे पण कोणीच दखल न घेतल्याने , भाषण संपायच्या आधीच घेतला काढता पाय…
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गरुजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साताऱ्यातील सभास्थळी आले. सभामंडपातील व्हीआयपी कक्षापर्यंत…