नेपाळमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात 14 भारतीयांना अटक
नेपाळमध्ये 3 वेगवेगळ्या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात 14 भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना धारण शहरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
या संदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, एका प्रकरणात 4 भारतीय नागरिकांकडून 50 किलो चरस जप्त करण्यात आला, तर दुसऱ्या प्रकरणात 99 किलो ड्रग्जसह 5 जणांना अटक करण्यात आली. शिवाय, तिसऱ्या प्रकरणात 5 भारतीय नागरिकांना ड्रग्जसह अटक करण्यात आल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765