Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अर्जुन पुरस्कार विजेते डीएसपी दलबीर सिंह यांची गोळ्या झाडून हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

जालंधर (Panjab) – येथे पोलीस उपअधीक्षक दलबीर सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह बस्ती बावा खेल कालव्याजवळ रस्त्याच्या कडेला सापडला असून त्यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरही पळवून नेण्यात आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Advertisements

दलबीर सिंह हे एक प्रसिद्ध वेटलिफ्टर होते आणि त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. स्थानिकांच्या माहितीनुसार त्यांचे जालंधरमधील एका गावात काही लोकांशी भांडण झाले होते. या वेळी त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली होती; मात्र दुसर्‍या दिवशी त्यांनी गावकर्‍यांशी समेट घडवून आणला होता.

Advertisements
Advertisements

 

Manipur violence : मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचार, सुरक्षा दलाचे 7 जवान जखमी


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!