Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : प्र. ज. निकम गुरुजी यांच्या पत्नी अंजली निकम यांचे निधन …

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद :  येथील ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्र.ज.निकम गुरुजी ह्यांच्या पत्नी तथा औरंगाबाद मनपा चे अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम ह्यांच्या मातोश्री अंजली प्रभाकरराव निकम (माजी मुख्याध्यापिका) ह्यांचे दिनांक १६ सप्टेंबर रोजी रात्री १०:४५ वाजता निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या  मागे पति श्री.निकम गुरुजी पुत्र रविंद्र निकम तसेच  निकेतन कॉलनीचे अध्यक्ष मंगेश निकम असे दोन पुत्र व सौ.संध्या चव्हाण मुलगी तसेच नातू व पणतु आहेत. त्यांच्या पार्थिवावर  कैलाशनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!