Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : दरोडेखोरांची टोळी जेरबंद, एक फरार ४ लाख २९हजारांचा मुद्देमाल जप्त

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – सोने विक्री करण्याचा बहाणा करंत आलेल्या ग्राहकाला लुटमार करणारी दरोडेखोरांची टोळी पुंडलिक नगर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरातील नेहरु महाविद्यालयाजवळील पटांगणातून काल संध्याकाळी ५ वा. पकडली.त्यांच्या ताब्यातून बोगस सोन्याची नाणी, रोख रक्कम व कार असा एकूण ४लाख ३०हजारांचा मुद्देमाल जप्त केला.अटक दरोडेखोरांपैकी एक कारवाई दरम्यान पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisements

अटक आरोपींमधे मंगलसिंग (२९)व राजेश प्रल्हाद पवार(२४) रा.पिंपळगाव सराई जि.बुलढाणा,रविंद्र सुखदेव म्हस्के(२७) फकीरा शहा सुलेमान शहा, सुभाष शामराव सुरसे(४८) रा.बुलढाणा जिल्हा यांचा समावेश आहे. या पैकी मंगलसिंग पवार व सुभाष सुरसे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याथ अनेक गुन्हे दाखल आहेत.

Advertisements
Advertisements

वरील कारवाई पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हे, सहाय्यक पोलिसआयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शेषराव खटाणे पीएसआय मीरा चव्हाण, विठ्ठल घोडके, काळे, पोलिस कर्मचारी जालिंदर मांटे, डोईफोडे, रमेश सांगळे यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!