Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात एक लक्ष 46 हजार 734 कोरोनामुक्त, दोन हजार 713 रुग्णांवर उपचार सुरू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 121 जणांना (मनपा 104, ग्रामीण 17) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 734 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 520 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 53 हजार 109 झाली आहे.आजपर्यंत एकूण तीन हजार 662 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण दोन हजार 713 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (401)

Advertisements
Advertisements

सातारा परिसर 1, बीड बायपास परिसर 1, घाटी परिसर 1, चिकलठाणा 2, जिल्हा सामान्य रुग्णालय 1, मयूर पार्क 1, सिडको परिसर 1, हर्सुल सावंगी 1, म्हाडा कॉलनी 1, हर्सुल 2, सदाफ कॉलनी कटकट गेट 1, कांचनवाडी 1, देवा नगर 1, दशमेश नगर 1, छावणी परिसर 1, नक्षत्रवाडी 1, समता नगर चौक 1, एमआयडीसी परिसर 1, बन्सीलाल नगर 1, जया नगर 1, उस्मानपुरा 1, वेदांत नगर 1, रोकडीया हनुमान कॉलनी 2, बन्सीलाल नगर 1, इटखेडा 1, जालान नगर 1, शहानुरवाडी 1, पेठे नगर 1, रेल्वे स्टेशन 1, कमलनयन बजाज हॉस्पीटल 1, शांतीपुरा 1, सावित्री नगर 1, यशोधारा कॉलनी 2, दिल्ली गेट 1, सिल्क मिल्क कॉलनी 1, कौस पार्क सुपारी हनुमान रोड 1, बेगमपुरा 2, पडेगाव 2, गणेशपुरा 1, देवा नगरी 1, ज्यूबली पार्क 1, प्रोझान मॉल परिसर 1, मेहर नगर 1, त्रिमूर्ती चौक 1, राहत कॉलनी 1, अजब नगर 1, आकाशवाणी परिसर 1, इंदिरा नगर बायजीपुरा 1, हनुमान नगर 1, शिवाजी नगर 1, एपीआय कॉर्नर 1, अपना नगर 1, एस.टी.कॉलनी 1, कामगार चौक 1, अन्य 341

ग्रामीण (119)

औरंगाबाद 52 , फुलंब्री 02 , गंगापूर 19 , कन्नड 11 , खुलताबाद 01, सिल्लोड 02 , वैजापूर 17, पैठण 15

मृत्यू (01)

खासगी (01)
1.75 स्त्री, पन्नालाल नगर, औरंगाबाद

आपलं सरकार

Click to listen highlighted text!