CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 14 नवे रुग्ण, दोन मृत्यू
Advertisements
Advertisements
जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 982 कोरोनामुक्त, 140 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 16 जणांना (मनपा 08, ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 982 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 14 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 695 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 573 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 140 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
Advertisements
मनपा (04)
Advertisements
Advertisements
म्हसोबा नगर 1, पिसादेवी रोड 2, अविष्कार कॉलनी 1,
ग्रामीण (10)
गंगापूर 3, वैजापूर 6, सिल्लोड 1
मृत्यू (02)
घाटी (02)
1. 65, स्त्री, येसगाव, गंगापूर
2. 85, पुरूष,पायगाव, पैठण
