Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात, अशी आहे आजची स्थिती

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 827 कोरोनामुक्त, 172 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 21 जणांना (मनपा 10, ग्रामीण 11 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 827 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 14 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 567 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 568 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (03)

Advertisements
Advertisements

श्रेय नगर 1, जालान नगर 1, अन्य 1

ग्रामीण (11)

गंगापूर 3, वैजापूर 1, पैठण 4, फुलंब्री 2, खुलताबाद 1

मृत्यू (01)

घाटी (01)

1. 48 स्त्री, वाळूज

आपलं सरकार

Click to listen highlighted text!