Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 47 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 289

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 255 कोरोनामुक्त, 289 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 35जणांना (मनपा 9, ग्रामीण 26) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 255 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 47 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 19 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 475 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 289 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (17)

दशमेश नगर 1, डीपीएस संकुल 1, गारखेडा परिसर 3, कडा भवन 1,शिवाजी नगर 1, सातारा परिसर 2, ज्योती नगर 1, मुकुंदवाडी 1, अन्य 6

Advertisements
Advertisements

ग्रामीण (30)

गंगापूर 10, कन्नड 2, सिल्लोड 2, वैजापूर 13, पैठण 3

मृत्यू (02)

घाटी (01)
1. 59,पुरुष, कबाडीपुरा
खासगी (01)
1. 70, पुरुष, फुलंब्री

आपलं सरकार

Click to listen highlighted text!