Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 130 नवे कोरोनाबाधित, 203 जण कोरोनमुक्त

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यात 140800 कोरोनामुक्त, 1092 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 203 जणांना (मनपा 25, ग्रामीण 178) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 140800 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 130 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 145264 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3372 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1092 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

Advertisements

मनपा (19)

घाटी 2, डीकेएमएम गर्ल्स होस्टेल पहाडसिंगपूरा 1, कौसर पार्क देवळाई रोड 1, राजाबाजार 1, मेल्ट्रॉन हॉस्पीटल परिसर 1, टाऊन हॉल 1, विष्णू नगर 1, सातारा परिसर 2, पडेगाव 1, ईटखेडा पैठण रोड 1, अन्य 7

Advertisements
Advertisements

ग्रामीण (111)

बजाज नगर 4, सिडको वाळूज महानगर-1 येथे 2, बाभुळगाव ता.फुलंब्री 1, अंधारी ता.सिल्लोड 1, कन्नड 1, निपानी पोस्ट भालगाव 1, देवगिरी कॉलनी रांजणगाव शेणपूंजी 1, वडगाव बाजार सावंगी,खुलताबाद 1, अन्य 99

मृत्यू (05)

घाटी (04)

1. पुरूष/50/बिडकीन, औरंगाबाद.
2. पुरूष/78/म्हाडा कॉलनी, औरंगाबाद.
3. स्त्री/65/उस्मानपूरा, औरंगाबाद.
4. पुरूष/76/अंभई, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.
खासगी रुग्णालय (01)
1. स्त्री/41/सिंहगड कॉलनी, हर्सूल, औरंगाबाद

आपलं सरकार

Click to listen highlighted text!